¡Sorpréndeme!

बुवा बाबांकडे जाण्यापेक्षा हे करा, सर्व समस्या दूर होतील | Do this instead of going to Bua Baba

2021-08-24 0 Dailymotion

आज असंख्य साधू आणि संत या भूतलावर अस्तित्वात आहेत. जीवनाममध्ये प्रत्येक व्यक्तीला अडचण आली की ते त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. आपल्याला अडचणींमधून मार्ग काढता आला पाहिजे. जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला अडकली की आपण सरळ बुवा बाबांकडे जात असतो म्हणून परमपूज्य श्री गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी यांनी बुवा बाबांकडे जाण्यापेक्षा हे करा, कुटुंबातल्या सर्व समस्या दूर होतील यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Meditation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा